Posts

यशवंत हो

Image
  *कु.वरद सचिन पवार*   *राज्यात प्रथम* कोरोना लॉकडाऊन कालावधी मध्ये राज्यात *शाळा बंद पण शिक्षण चालू* या अभिनव उपक्रमात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. कोरोना महामारीच्या समस्येमध्ये काहींनी याकडे संधी म्हणून पाहिले. अॉनलाईन शिक्षण सुरु झाले, अॉनलाईन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले,अॉनलाईन वक्तृत्व-निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. याच कालावधीत *BCPT* यांचे मार्फत *ऑनलाईन प्रश्नमंजुषा* घेण्यात आली.ही एक संधी पाहून इंग्रजी विषयाची आवड असणाऱ्या *सौ.सुनिता सचिन पवार* मॅडम *हातगेघर केंद्रातील शाळा-आंबेघर कुडाळ* यांनी विद्यार्थ्यांचा अॉनलाईन व प्रत्यक्ष गृहभेटीच्या माध्यमातून सराव घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. BCPT मार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या   घेण्यात आलेल्या *Quiz Competition* अॉनलाईन स्पर्धेत *हातगेघर केंद्रातील इयत्ता -पहिलीचा विद्यार्थी कु.वरद सचिन पवार*.शाळा -आंबेघर कुडाळ याने *राज्यात प्रथम* क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यास वर्गशिक्षिका -*सौ.सुनिता सचिन पवार* यांनी *मार्गदर्शन* केलेबद्दल आंबेघर कुडाळ शाळेचा यशस्वी विद्यार्थी, *म...